September Month Installment: तर बघा लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता बहुतांश महिलांच्या खात्यावरती जमा झाला आहे पण तुम्हाला अजूनही सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही काय करायचे हा बहुतांशी महिलांना प्रश्न पडला आहे.
लगेच हे काम करा
तर बघा लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला नसेल मिळाला तर तुम्ही काय करायचे. जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला दोन ते तीन दिवसात सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळून जाईल. पण जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता नसेल मिळाला तर तुम्हाला लवकरात लवकर इ-केवायसी करावी लागेल. तर लवकरात लवकर जाऊन तुमची E- KYC पूर्ण करा.
E-KYC होत नसेल तर काय करावे.
जर तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केव्हाची होत नसेल तर थोडसं वाट पहा कारण सध्या वेबसाईट मध्ये काही तांत्रिकी अडचणी येत आहेत सरकारने E-KYC करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला आहे. तर घाई करू नये.







