2000 खात्यावर जमा नाही झाले हे करा - Yojanawalla.Com
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2000 खात्यावर जमा नाही झाले हे करा

Popup Ads with Timers

तर बघा खूप दिवसानंतर आज दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर बघा पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजना या दोन योजनांचे पैसे 10 एप्रिलच्या अगोदर जमा होणार होते तर ते पैसे आता 28 मार्चपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जर का तुम्हाला अजूनही पैसे भेटले नसतील तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या संपर्क करावा लागेल. आता का संपर्क करायला लागली याची पूर्ण माहिती आपण खाली जाणून घेणार आहोत.

×

तर बघा बऱ्याच शेतकऱ्यांना काय होत आहे पैसे तर खात्यावरती येत आहेत पण त्यांना पैसे खात्यावरती आलेला मेसेज पडत नाहीये तर आता तुम्ही तो मेसेज काही तांत्रिक कारणामुळे तुम्हाला बँकेचा मेसेज पडत नसेल पण खात्यावर त्याला पण आता तुम्ही डायरेक्ट ते घर बसलाय चेक करू शकता की तुम्हाला पैसे आलेत का नाही अगदी दोन मिनिटाचे काम आहे तुम्ही दोन मिनिटात चेक करू शकता की तुमचे पैसे आले आहेत का नाही

आता तुम्ही ते कसे चेक कराल बघा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे खाली जे आम्ही सर्वप्रथम खाली तुम्हाला तुमची बँक सिलेक्ट करायचे आहे बँक निवडायचे आहे जी पण तुम्ही बँक दिली आहे ज्या बँकेत तुमची दरवेळेस पैसे येतात ती बँक तुम्ही खाली निवडायचे आहे बँक निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकचा एक कस्टमर केअर नंबर मिळेल त्या नंबर वरून तुमच्या बँक शी बँक बरोबर जो कोणता नंबर जोडलेला असेल त्या नंबर वरून तुम्हाला तुमच्या त्या बँक च्या नंबर वरती फोन करायचा आहे व तुम्हाला डायरेक्ट त्यांना विचारू शकता तुम्ही की तुम्हाला पैसे मिळालेत का नाही म्हणजे आज कोणते दोन हजार रुपये तुमच्या खात्यात आले आहेत का नाही जर का तुमच्या खात्यात कोणतेही दोन हजार रुपये आले असेल तर समजून जायचे की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आलेला आहे.

महाराष्ट्रातील बँक कस्टमर केअर नंबर

महाराष्ट्रातील बँक कस्टमर केअर नंबर

कस्टमर केअर नंबर लोड होत आहे…

5 सेकंद बाकी

बँक नाव

टोल-फ्री नंबर

1800 123 4567

24×7 उपलब्ध

कस्टमर केअर

022 12345678

सोम-शनि, 9:30 AM – 6:00 PM

* सर्व नंबर भारतातून फक्त वैध आहेत. आंतरराष्ट्रीय कॉलसाठी बँक संकेतस्थळावर तपासा.

Leave a Comment

PopCash Ad Delay

Welcome to My Website