तर बघा लाडकी बहिणीच्या एप्रिल महिन्याचे पैसे मिळणे अगोदर तुम्हाला ही गोष्ट एकदा नक्की चेक करून घ्यावी बघा खालील सांगितल्यामुळ गोष्टी ज्या गोष्टी तुम्हाला टाकायला सांगितल्या त्या सर्व गोष्टी टाका तुमचे नाव तिथे टाका तुम्हाला लाडकी पाण्याची किती पैसे मिळाले ते टाका कोणत्या महिन्याचे पैसे नसतील मिळाले ते पैसे तिथे तू माय नाही तिथे सिलेक्ट करू शकता एकापेक्षा जास्त करू शकता नंतर जे काय प्रश्न विचारले त्याची उत्तरे नीट द्या आणि सबमिट बटन वर क्लिक करून तुम्हाला काय लिहून येते ते आम्हाला instagram वरती कमेंट करून सांगा