ladki Bahin Yojana 5 reason बघा तुम्ही इथून मागे तर लाडकी पण योजनेचा लाभ घेत होता पण आता सरकारने लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच सरकार आता इथून पुढे लाडके पण योजनेचे पैसे देणार आहे तर आता सरकार ते कसे जाणून घेणार की कोणती महिला पात्र आहे व कोणती महिला पात्र नाही तर बघा तुमच्या घरी
सरकारकडून आता अंगणवाडी सेविका येणार आहेत उद्या चेक करणार आहेत की तुमच्याकडे तुम्ही पात्रतेमध्ये फिट बसत आहात का? लाडकीबन योजनेमध्ये ज्या काही अटी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही फिट बसत आहात का तुम्ही पात्र आहात का? तरच तुम्हाला तिथून पुढे आता लाडकी पण योजनेचा लाभ घेता येणार आहे
तर आता या अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन कोण कोणत्या गोष्टी तपासणार आहेत याची तुम्हाला माहिती नसेल तर बघा तुमच्याकडे सर्वप्रथम या पाच गोष्टी तपासल्या जाणाऱ्या जर काही या पाच गोष्टींमध्ये तुम्ही फीडबस चाल तरच तुम्हाला आता इथून पुढे लाडक्या पण योजनेचे पैसे मिळणार आहेत अन्य ही गोष्ट आहेत पण या पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत
या ५ गोष्टींमध्ये फिट बसाल तरच पैसे मिळणार
बघा जर का तुम्ही लाडके बहिण योजनेमध्ये या पाच गोष्टींमध्ये फिट बसत असाल तरच तुम्हाला आता इथून पुढे लाडके पण योजनेचे पैसे चालू राहणार आहेत तर कोणत्या त्या गोष्टी याची संपूर्ण माहिती आपण खाली जाणून घेणार आहे एकदम सविस्तरपणे
१. पहिली गोष्ट
बघा लाडके पण योजनेमध्ये जी तुमच्या घरी येऊन गोष्ट तपासली जाणार आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्याकडे जर का तुमच्या घरा पैकी कोणी तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरच्यातले कोणी व्यक्ती असो जर का कुणाकडे फोर व्हीलर असेल तर तुमचे नाव हे लाडके बहीण योजनेतून काढून टाकण्यात येणार आहे तुम्हाला लाडके बहिण योजनेचा लाभ तिथून पुढे घेता येणार नाही अंगणवाडी कर तिथल्या तिथेच तुमच्या नावावरती लिहिणार आहेत की म्हणजे त्यांच्याकडे लॅपटॉप वगैरे किंवा आयपॅड वगैरे त्यांच्याकडे काही असू शकते याच्यात ते डायरेक्ट लिहून पाठवणार की यांच्याकडे फोर व्हीलर आहे तुमचे नाव तिथेच लाडके पण योजनेतून काढून टाकण्यात येणार आहे
२. दुसरी गोष्ट
बघा लाडके पण योजनेतून तुम्हाला या गोष्टींमध्ये काढून टाकणारे येणार आहेत त्यातली दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर का बघा काही महिलांकडे काय होत आहे काही महिलांचे कुटुंब मोठा आहे व त्या कुटुंबामध्ये एकाहून जास्त महिला या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत तर आता त्यांचं काय चेक केले जाणार बघा त्यात पैकी समजा कोणाच्या घरी पाच महिला जर का या योजनेचा लाभ घेत असतील तर त्याच्यापैकी आता कोणीतरी एकच महिला लाडकी म्हणून लाभ घेऊ शकणाऱ्या वर अन्य राहिलेला चार महिला या लाडके बहिण योजनेतून अपात्र होणार आहेत त्यांना अपात्र करण्यात येणार आहे
३. तिसरी गोष्ट
बघा लाडकी बहीण-अपात्र अटींमध्ये तिसरी गोष्ट अशी आहे की जर का तुमच्या घरामध्ये कोणीतरी हायर इनकम असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणीतरी जास्त पैसे कमवत आहे म्हणजे सरकारच्या सरकारच्या अनुसार तो व्यक्ती खूप जास्त पैसा कमवत आहे म्हणजेच साधी सोपी गोष्ट जर का तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल जर त्या स्वतः लाडकी पण असेल किंवा लाडके बनवण्याचा पती असेल किंवा लाडके पण योजनेच्या घरातला कोणीही असेल जर का ते इन्कम टॅक्स भरत असतील तर त्यांना तिथून पुढे लाडके बहिण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे त्यांना तिथून पुढे लाडके पण योजनेचा लाभ घेता येणार नाही.
४. चौथी गोष्ट
बघा तुम्ही इथून मागे तीन अटीत पाहिले की कोणत्या तीन अटी ज्याच्यामुळे तुमचे लाडके म्हणून योजनेचे नाव काढून टाकले जाऊ शकते. आता या चौथी अट म्हणजे चौथी गोष्ट म्हणजे की तुमच्या घरामध्ये बघा बऱ्याच महिलांचे बॅकग्राऊंड हे शेतकरी असते म्हणजे त्यांच्या घरात कोणतरी शेती करत असते जर का तुमच्या घरामध्ये कोणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना तिथून पुढे लाडक्या पण योजनेचा लाभ घेता येणार नाही बघा त्यांना लाडके बहिणी योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे
५. पाचवी गोष्ट
बघा आता लाडके पण योजनेतून तुम्ही चार गोष्टी तर बघितले की कोणत्या त्या महत्त्वाचे चार गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमचे लाडके पण योजनेचे नाव काढून टाकले जाऊ शकते आता याच्यामध्ये पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्टींमधली एक म्हणजेच तुमच्या वार्षिक उत्पन्न तुमचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथून पुढे लाडकी पण योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही तुम्हाला इथून पुढे लाडके पण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे.