तर बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अगदी काही दिवसात आता तुम्हाला मिळणार आहे म्हणजे बऱ्याच महिलांना जुन महिन्याचा हप्ता मिळून जाईल तर
बघा तसे तर लाडके बहिण योजनेचा जो हप्ता असतो तो एक महिन्याचा हप्ता महिलांना दीड हजार रुपये मिळतो पण आता काही महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना आता जुन महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजना तपासणी
तर बघ आता तुम्ही म्हणताल की कोणत्या महिलांना तीन हजार रुपये मिळणार आणि 2100 रुपये मिळणार होते त्याचं काय झालं तर बघा 2100 रुपये बद्दल तर अजून काही बातमी आलेली नाहीये की महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे
पण हे नक्की आहे की बघा ठराविक महिलांना मे महिन्याचा हप्ता हा तीन हजार रुपये मिळणार आहे तर बघा आता कोणत्या महिलाना जुन महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळणारे याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर बघा सरकार काही तुम्हाला आता एक महिन्याचे पैसे तीन हजार रुपये देत नाहीये तर बघा अशा बऱ्याच महिला होता ज्या महिलांना मे महिन्याचे दीड हजार रुपये मिळाले नव्हते तर त्या ज्या महिला आहेत त्या महिलांना जुन महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा शक्यता आहे की त्यांना तीन हजार रुपये मिळू शकतात कारण काही तांत्रिकी कारणामुळे त्यांना मे महिन्यामध्ये त्यांचे एप्रिल महिन्याचे दीड हजार रुपये मिळाले नव्हते तर अशा महिलांना आता मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्याच्या दीड हजार रुपये आणि मे महिन्याचे दीड हजार रुपये असे मिळून मे महिन्यामध्ये त्यांना एकूण तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे.







