Ladki Bahin Yojana 16th Installment : लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता यशस्वीरित्या जमा झाल्यानंतर, राज्यातील सर्व लाभार्थी भगिनी आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळी आणि भाऊबीज हे सण जवळ आल्यामुळे हा हप्ता लवकर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया.
असे चेक करा तुम्हाला हप्ता कधी मिळणार
लाडकी बहीण योजना - पैसे तपासा
तर बघा लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हक्क तुम्हाला हे तुम्ही कसे चेक करू शकता तर बघा खाली सर्वप्रथम तुमचे पूर्ण नाव टाका तुमचा जिल्हा सिलेक्ट करा नंतर सबमिट बटनावरती क्लिक केले की तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो. बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल तरच तुम्हाला हा हप्ता मिळू शकतो कळले.
हप्ता मिळण्यास विलंब झाल्यास तो कधी मिळू शकतो?
जर दिवाळी किंवा भाऊबीजेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, तर तो नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला मिळण्याची दाट शक्यता आहे. अंदाजानुसार, ५ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत, म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात, हा हप्ता लाभार्थी भगिनींच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.
थोडक्यात, भगिनींनी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी अधिकृत घोषणेची वाट पाहावी. सणासुदीच्या काळात हप्ता न मिळाल्यास, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.







