तर बघा लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचे पैसे लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता काही जणांना वाटत होते की ते पैसे 25 तारखेला येतील 26 तारखेला येतील पण अजूनही ते पैसे आले नाहीत पण लवकरच मिळून जातील असे सांगण्यात येत आहे की 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पैसे मिळून जातील
पण आता काही जागेवरती असे सांगितले जात आहे की ज्या लाडक्या बहिणींचे रेशन कार्ड अपडेट नसेल त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास अडथळा येऊ शकतो तर बघा असे का सांगितले जात आहे तर सोशल मीडिया वरती किंवा वेबसाईट वरती असे सांगितले जात आहे की लाडकी बहीण योजनेचे जेव्हा फॉर्म सुटले होते तेव्हा काही महिलांनी उत्पन्नाच्या दाखल्याच्या ऐवजी रेशन कार्ड दिले होते. तर आता सरकार रेशन कार्ड अपडेट करण्यावरती भर देत आहे ई केवायसी करण्यावर भर देत आहे त्यामुळे शक्यता आहे त्या वेबसाइट्स किंवा सोशल मीडिया वरत असे सांगितले जात आहे की शक्यता आहे की ज्या महिलांनी उत्पन्नाच्या दाखल्याच्या ऐवजी रेशन कार्ड दिले होते आणि त्यांनी रेशन कार्ड अपडेट केले नाही त्यांना अडथळ्यांना सामोरे जायला लागू शकते.
तर बघ आता ही बातमी किती खोटी आणि किती खरी हे सांगता येत नाही पण तरीपण तुम्ही तुमची खात्री असावी म्हणून तुमची रेशन कार्ड अपडेट करून घ्या.
आणि आज ना उद्या तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करायलाच लागणार आहे तर सर्वांनीच आपले रेशन कार्ड अपडेट करून घ्यावे.