ladki bahan Yojana 6000 : बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत महिन्याला दीड हजार रुपये भेटत होते म्हणजेच वर्षाला एकूण 18 हजार रुपये भेटत होते पण आता लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्रता चेकिंग सुरू आहे ज्यामध्ये ज्या महिला पात्र असतील त्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जातील पण यामध्येच आता एक महत्त्वाची बातमी येत आहे की यापैकी खूप महिलांना आता 6000 रुपये भेटणार आहेत पण त्या कोणत्या महिला आहेत याची जर का तुम्हाला माहिती नसेल तर आज आपण तेच पाहणार आहोत
कोणत्या महिलांना मिळणार 6000 रुपये
तर बघा तुम्हाला जर का प्रश्न पडला असेल की कोणत्या महिलांना सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि तुम्ही त्याच्यात बसत आहात का? तर तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की बघा ज्या महिलांच्या घरी कोणीही घरचे पीएम किसान सन्माननिधी योजना व नमो शेतकरी योजना या दोन योजनांचा लाभ जर का कोणाच्या घरी येत असेल त्या महिलांना सहा हजार रुपये मिळणार आहेत
कसे मिळणार सहा हजार रुपये
तर बघ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तू मला कसे 6000 रुपये भेटणार जर का तुम्ही या अटींमध्ये बसत असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये कसे मिळणार तर बघा पहिली गोष्ट म्हणजे ज्या महिला बघा जी ज्या पण महिलांच्या घरी पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजना या दोन योजनांचा लाभ घेतला जातो त्या महिलांच्या घरी महिन्याला एक हजार रुपये येतात नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेची म्हणजेच त्यांना आता नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये असे मिळून महिन्याला त्यांना आता दीड हजार रुपये मिळणार आहेत
म्हणजेच आता लाडकी बहिणीला ज्या या दोन अटींमध्ये बसत आहेत ज्यांच्या घरी पीएम किसान संबंधित योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला जातो त्या महिलांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे महिन्याला पाचशे रुपये म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये दिले जातील.
कधीपासून मिळणार सहा हजार रुपये
तर बघा तुम्हाला जर का प्रश्न पडला असेल की तुम्हाला आता कधीपासून सहा हजार रुपये मिळणार तर बघा आता सध्या सरकारकडून छाननी चालू आहे की कोणत्या महिला या पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात किंवा कोणत्या महिलांच्या घरी या दोन्ही योजनांचा लाभ घेतला जातो तर बघा ही छाननी संपायला किंवा पात्रता च चेकिंग संपायला जवळपास एक ते दोन महिने लागतील म्हणजे काही महिलांना एप्रिल महिन्यापासूनच पाचशे रुपये सुरु होतील व काही महिलांना ज्यांचे चेकिंग झाले नाही त्यांना मे महिन्यापासून पैसे मिळतील शक्यतो.







