Ladki Bahin 14th Installment: तर बघ आता जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर लाडक्या बहिणीसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे की त्यांना लवकरच ऑगस्ट महिन्याचा ही हप्ता मिळणार आहे आता तुम्ही म्हणताल तो हप्ता कधी मिळणार किती तारखेला मिळणार याच्यात बद्दल आपण पूर्ण माहिती या पोस्टमध्ये घेणार आहे.
तर बघा लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्त्याचे वितरण पाच जुलैपासून सुरू झाली आणि बहुतांश महिलांना आता जमाही झालेला आहे. आता लाडका बहिणींना प्रत्यक्ष आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर बघ आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो.
लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचे पैसे नाही मिळाले तर काय करायचे.
तर बघा जर का तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसेल आणि जून महिन्याचाही हप्ता मिळाला नसेल तर शक्यता आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालेला आहात आणि तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.