×
Ad 1 Content
×
Ad 2 Content
×
Ad 3 Content
×
Ad 4 (54s)
×
Ad 5 (72s)
×
Ladki Bahin raksha bandhan: तर बघा लाडक्या बहिणींना खूपच आनंदाची बातमी आली आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधन चे पैसे खात्यावरती जमा झालेले आहेत आता तुम्ही म्हणाल की रक्षाबंधन चे पैसे कसे मिळाले तर बघा लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता एक महिन्यापूर्वी मिळाला होता आणि
खात्यात रक्षाबंधन चे पैसे जमा
आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा हप्ता खात्यावरती जमा झालेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना रक्षाबंधन चे पैसे मिळाले बघा सर्वात महत्त्वाची बातमी की लाडक्या बहिणींना सेपरेट असे रक्षाबंधन चे पैसे मिळणार नव्हते पण लाडक्या बहिणींना रक्षाबंधन चे पैसे मिळाले म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनला मिळाला
×