लाडकी बहीण योजना या दिवशी येणार जुलै महिन्याचा हप्ता | July month installment:तर बघा लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचे पैसे जवळपास सर्व महिलांच्या खात्यावरती जमा झाले आहेत तर आता लाडक्या बहिणींना आतुरता लागली आहे की त्यांना जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार तर बघा जवळपास अर्धा जुलै महिना संपत आला तरी अजून जुलै महिन्याची काहीही काही माहिती नव्हती की जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार.\
तर आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली आहे की त्यांना लवकरच जुलै महिन्याचा हप्ता मिळू शकतो.
या दिवशी येणार जुलै महिन्याचा हप्ता
तर बघा लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बघा तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की आत्ताच जून महिन्यामध्ये म्हणजेच पाच ते दहा जून च्या दरम्यान लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला आणि याच्या अगोदर जवळपास याच्या अगोदरचे दोन ते तीन हप्ते म्हणजे एप्रिल मे जून हे जे हप्ते होते ते पुढच्या महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले होते.
तर बघा याचाच अर्थ असा की लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे किंवा अशी ही शक्यता आहे की त्यांना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच हा हप्ता मिळू शकतो.
जुलै महिन्यात 1500 मिळणार का 2100
तर बघ आता बहुतांश महिलांना असा प्रश्न पडला असेल की लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा जो हप्ता मिळणार आहे तो दीड हजार रुपये मिळणारे का एक वीस रुपये मिळणारे तर बघा याच्याबद्दलची अजून कोणतीही माहिती आलेली नाहीये की तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता हा 2100 रुपये मिळणार आहे का नाही तशी कोणती माहिती आली तर आम्ही तुम्हाला नक्की कळवू







