×
Ad 1 Content
×
Ad 2 Content
×
Ad 3 Content
×
Ad 4 (54s)
×
Ad 5 (72s)
×
Ladki Bahin Yojana 12th Installment: लाडकी बहीण योजनेअंतर्गत बारावा आर्थिक हप्ता (₹१५००) आज ६ जुलै २०२५ रोजी सुरू झाला आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या हा हप्ता १० जिल्ह्यांमध्येच जमा होत आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी हप्ता पुढील ४८ तासांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
ज्या 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा सुरू झाला आहे:
- पुणे
- सातारा
- सोलापूर
- नागपूर
- औरंगाबाद
- नाशिक
- अहमदनगर
- लातूर
- कोल्हापूर
- सांगली
⚠️ महत्त्वाचे सूचना:
- सध्या केवळ ३-४% पात्र महिलांच्याच खात्यात हप्ता आलेला दिसतो
- जर तुमचा जिल्हा वरील यादीत नसेल तर घाबरू नका!
- उर्वरित जिल्ह्यांसाठी हप्ता 5-8 जुलै २०२५ दरम्यान जमा होणार आहे
📲 तुमचा हप्ता आलाय का? हे 3 स्टेप्स वापरून तपासा:
- महाडीबीटी अधिकृत वेबसाईट उघडा: https://mahadbt.gov.in
- "लाडकी बहीण योजना" सेक्शनमध्ये जा
- तुमचा आधार कार्ड नंबर टाकून स्टेटस चेक करा
ℹ️ अधिकृत पुष्टी होताच उर्वरित जिल्ह्यांची यादी अपडेट केली जाईल. शेवटचे अपडेट: ६ जुलै २०२५ सकाळी ११ वाजता.